गांधीनगर गांव हे कोल्हापूर पासून 10 कि.मी. अंतरावर आहे. भारत व पाकिस्ता्न फाळणीननंतर व भारत देश्ा स्वितंत्र झालेनंतर सिंधी बांध्ावांनी गांधीनगर येथे स्वोतंत्र वसाहत केली. सुरवातीस अत्यंत गरिबीत व काबाडकष्टं करून स्व्त:चे अस्ति्त्व निर्माण्ा केले. गोळया, बिस्किसटे, तयार कपडेब विकणे हे छोटे व्यिवसाय करत होते. सिंधी बांध्ावांची वैशिष्टपूर्ण्ा भाषाशैली व व्यवसाय करणेची कला यामुळे या समाजाने गेल्या ५० वर्षांत गांधीनगर येथे मोठी व्याशपारपेठ स्थाकपन केली आहे. सध्याम महाराष्ट्रा्त मुंबई, उल्हासनगर नंतर गंधीनगर ही मोठी व्याशपारपेठ निर्माण्ा झाली आहे. ह्या ठिकाणी कापडत होलसेल व्यापरम, तयार कपडेह, प्लाष्टीकच्या तयार चपला, इलेक्ट्रीक वस्तूस, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींची दुकाने मोठया प्रमाणात आहेत. गावामध्येर आर.सी.सी इमारत मोठया प्रमाणात आहेत.
गावचे ग्रामदैवत :
म्हसोबा देवालय हे आहे. तसेच सिंधी समाजामार्फत प्रेम प्रकाश्ा मंदिर, साईबाबा मंदिर, छुलेलाल मंदिर, महादेव मंदिर, गणेश्ा मंदिर, ग्रामपंकचायत मार्फत दरवर्षी गणेश्ा उत्सव व नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात केला जातो तसेच सिंधीबांध्ावा मार्फत देवप्रकाश्ा महाराज यांच्याल उपथितातीत धार्मिक कार्यक्रम साजरा केला जातो.
