सुविधा
गावामध्ये पयाभुत सुविधा रस्ते, सर्व छोटया गल्ल्यांमध्ये सिमेंट कॉक्रीटीकरण रस्ते पूर्ण झाले आहेत. रस्ते डांबरीकरण आहेत.
आरोग्य सुविधा
कोगील खु ।। येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच खाजगी दवाखाने आहेत.
ग्रामीण रूग्णालय १ खाजगी रूग्णालय ५
समस्या
सांडपाणी निर्मूलना साठी निधी मिलावा, कचरा डेपो बांधकामासाठी संरक्ष्ण भिंत बांधून मिलावी. काही भागात रस्ते डांबरीकरण करून मिलावेत.
जलस्ञोत
पचगंगा नदी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडून पाणीयाचे पाणी दिले जाते.





