संस्था-बॅंका
सिंधी सेंट्रल पंशचायत आहे. ह्या स्वायंसेवी संस्थेसची स्वबत:ची इमारत व कार्यकारी मंडळ आहे. संस्थेसमार्फत लग्ने कार्याकरिता व इतर कार्यक्रमांकरिता संस्थेचा हॉल व इतर उपलब्ध सुविधा अल्प दरात दिल्या जातात. ग्रामस्थांथमध्ये वाद विवाद किंवा भांडण्तंट झालेस संस्थेच्या अध्यक्ष् व सदस्यांकमार्फत मिटव ला जातो.
बॅंका
- देना बॅंक
- रत्नाकर बॅंक
- कमर्शियल बॅंक
- कल्लाप्प आवाडे इचलकरंजी जनता सह. बॅंक
- आयसीआयसीआय बॅंक
- महिला बॅंक
- वीरशैव बॅंक
- फेडरेल बॅंक
- चौडेश्वबरी बॅंक
संस्था
- श्री काडसिध्देश्वर दुध संस्था
- श्री मलक्ष्मी दुधध संस्था
- श्रीपतराव बोंद्रे सहकारी दुध संस्था
- श्री बलभिम विविध कार्यकारी सहकारी पत संस्था
- पांडुरंग नगरी सहकारी पत संस्था
- महालक्ष्मी महिला मंडळ
- रणझुंजार तरूण मंडळ
- क्रांती विकास तरूण मंडळ
- गणेश मित्र मंडळ
- हनुमाभजनी मंडळ





