सुवि‍धा

गावामध्‍ये प‌य‌ाभुत सुवि‍धा रस्‍ते, सर्व छोट‍या गल्‍‍ल्‍‍यांमध्‍ये सि‍मेंट‍ कॉक्रीटीकरण रस्‍ते पूर्ण झाले आहेत. रस्‍ते डांबरीकरण आहेत.

आरोग्‍य सुवि‍धा

कोगील‌ खु ।। येथे प्राथ‌मिकआरोग्यकेंद्र आहे. त‌सेचख‌ाज‌गी द‌व‌ाख‌ाने आहेत‌.

ग्रामीण रू‍ग्‍णालय १ खाजगी रू‍ग्‍णालय ५

समस्‍या

सांडपाणी नि‍र्मूलना साठी नि‍धी मि‍लावा, कचरा डेपो बांधकामासाठी संरक्ष्‍ण भिंत बांधून मि‍लावी. काही भागात रस्‍ते डांबरीकरण करू‍न मि‍लावेत.

जलस्ञोत

प‍चगंगा नदी, महाराष्‍ट्र जीवन प्राधीकरणाकडून पाणीयाचे पाणी दि‍ले जाते.