Your email address will not be published. Required fields are marked *
Comment
Name *
Email *
Website
+ 9 = fourteen
गांधीनगर गांव हे कोल्हापुर पासून 10 कि.मी. अंतरावर आहे. भारत व पाकिस्तान फाळणीननंतर व भारत देश स्वितंत्र झालेनंतर सिंधी बांधवानी गांधीनगर येथे स्वोतंत्र वसाहत केली. सुरवातीस अत्यंत गरिबीत व काबाडकष् करून स्व्त:चे अस्ति्त्व निर्माण केले. गोळया, बिस्किसटे , तयार कपडेब विकणे हे छोटे व्यिवसाय करत होते. सिंधी बांधवानी वैशिष्टपूर्ण् भाषाशैली व व्यवसाय करणेची कला यमूले या समाजाने गेल्या ५० वर्षांत गांधीनगर येथे मोठी व्याशपरपेठ स्थाकपन केली आहे. सध्याम महाराष्ट्रा्त मुंबई, उल्हासनगर नंतर गंधीनगर ही मोठी व्याशपरपेठ निर्माण झाली आहे. ह्या ठिकाणी कापडत होलसेल व्यापरम, तयार कपडेह, प्लाष्टीकच्या तयार चपला, इलेक्ट्रीक वस्तूस, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींची दुकाने मोठया प्रमाणात आहेत. गावामध्येर आर.सी.सी इमारत मोठया प्रमाणात आहेत.
Leave a Reply